पैठण येथे षष्ठी निमित्त संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिराला... आकर्षक विद्युत रोषणाई. नाथसमाधी मंदिर विद्युत रोषणाईने निघाले उजळून, पैठण येथे षष्ठी निमित्त संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिराला तसेच समोरील उभारलेल्या डोम लाही आकर्षक विद्युत रोषणाईने उजळवून टाकले आहे.